Tue, Apr 23, 2019 02:09होमपेज › Satara › कराड : शासकीय कृषी महाविद्यालयात वेधशाळेचे उद्घाटन (व्‍हिडिओ)

कराड : शासकीय कृषी महाविद्यालयात वेधशाळेचे उद्घाटन (व्‍हिडिओ)

Published On: Feb 16 2018 12:10PM | Last Updated: Feb 16 2018 11:47AMकराड : येथील शासकीय कृषी महाविद्यालयात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी कृषी  हवामान वेधशाळेचे उद्घाटन झाले.
कराडच्या कृषी महाविद्यालयात शुक्रवारी शेतकरी मेळावा व शिवार फेरी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महात्मा फुले  कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, विभागीय  कृषी सहसंचालक महावीर जंगटे, डॉ. अशोक फरांदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.