Sat, Mar 23, 2019 16:25होमपेज › Satara › वाई : धोम धरणातून विसर्ग वाढला; कृष्णा नदीला पूर

वाई : धोम धरणातून विसर्ग वाढला; कृष्णा नदीला पूर

Published On: Aug 18 2018 12:53PM | Last Updated: Aug 18 2018 12:53PMसातारा : प्रतिनिधी

वाई तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे धोम धरणातील पाणी पातळीत वाढ होत आहे.  तसेच धरणातून विसर्ग वाढवल्याने कृष्णा नदीला पूर आला आहे. 

गेल्या दोन दिवसात पावसाचा जोर वाढल्याने धोम धरणातून 10 हजार क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्यामुळे कृष्णा नदीला पूर आला असून मर्ढे आणि लिंब येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. 

(व्हिडिओ : प्रविण शिंगटे)