Wed, Apr 24, 2019 19:54होमपेज › Satara › जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याचे विष प्राशन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याचे विष प्राशन

Published On: Apr 26 2018 2:38PM | Last Updated: Apr 26 2018 2:38PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शेतकऱ्याने विष प्राशन केले आहे. सुनील मोरे (वय, 35 रा. तारंगाव ता. सातारा) असे विष प्राशन केलेल्‍या शेतकऱ्याचे नाव आहे. 

या घटनेनंतर नायब तहसीलदारांसह शासकीय कर्मचारीऱ्यांनी सुनील मोरे यांना तत्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णलयात दाखल केले आहे. मोरे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्‍यांनी कोणत्‍या कारणामुळे विष प्राशन केले आहे याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. 

Tags :  satara District Collector office, Farmer,  suicide