Wed, Jan 23, 2019 01:19होमपेज › Satara › सातारा : कुडाळ घाटात कार दरीत कोसळली; चारजण गंभीर

सातारा : कुडाळ घाटात कार दरीत कोसळली; चारजण गंभीर

Published On: Dec 09 2017 4:51PM | Last Updated: Dec 09 2017 4:51PM

बुकमार्क करा

कुडाळ : प्रतिनिधी

मेढा-कुडाळ घाटात पाचवडच्या दिशेने निघालेली  कार दरीत कोसळली. आज दुपारी ही घटना घडली. कार मधील ४ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातातील जखमींना सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद मेढा पोलीस ठाण्यात झाली आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने करत आहेत.