Tue, Mar 26, 2019 21:53होमपेज › Sangli › सांगली : पाहा शिक्षक बँकेत मास्‍तरांची हाणामारी... (Video)

सांगली : पाहा शिक्षक बँकेत मास्‍तरांची हाणामारी

Published On: Sep 09 2018 11:14AM | Last Updated: Sep 09 2018 7:20PMसांगली : प्रतिनिधी

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सरकारी बँकेची ६६ वी सर्वसाधारण सभा दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती. सभेच्या सुरूवातीलाच खुर्च्यांची फेकफेकी आणि घोषणाबाजी विरोधकांनी करत सभा उधळण्याचा प्रयत्न केला.

व्यासपीठावर हमरीतुमरीवर येत जोरदार हाणामारी केली. या गदारोळात ५ मिनिटात सभा गुंडाळण्यात आली.