Sun, May 19, 2019 22:33होमपेज › Sangli › सांगली : लिंगनूर येथे महादेवाला दुधाचा अभिषेक  (Video)

सांगली : लिंगनूर येथे महादेवाला दुधाचा अभिषेक  (Video)

Published On: Jul 16 2018 4:57PM | Last Updated: Jul 16 2018 4:56PM

सांगली :  प्रतिनिधी
आज लिंगनूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी महादेव मंदिर येथे महादेवाला दुधाचा अभिषेक करण्यात आला.  
या सरकारला दूध दरवाढीचे चांगली बुद्धी दे अशी इच्छा व्यक्त करण्यात आली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी गावातील ग्रामस्थ दूध उत्पादक शेतकरी व सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.