होमपेज › Sangli › सांगलीः ४ हजारांची लाच घेताना तलाठी जाळ्यात

सांगलीः ४ हजारांची लाच घेताना तलाठी जाळ्यात

Published On: Dec 29 2017 6:30PM | Last Updated: Dec 29 2017 6:30PM

बुकमार्क करा




सांगलीः प्रतिनिधी

४ हजार रूपयांची लाच घेताना कवठेमहंकाळ तालुक्यातील अलकुडच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. 

भारत बापू लोटे (वय ४८) असे या तलाठ्याचे नाव आहे. तो सध्या गावभाग सांगली मुळगाव बह्रमणाळ तालुका पलूस येथील आहे. कवठेमहंकाळ पोलीस ठाण्यात यासंदर्भातील गुन्हा दाखल झाला आहे.