Wed, Nov 14, 2018 14:19होमपेज › Sangli › दै. पुढारी कस्तुरी क्‍लबच्यावतीने सांगलीमध्ये आज ज्वेलरी वर्कशॉप

दै. पुढारी कस्तुरी क्‍लबच्यावतीने सांगलीमध्ये आज ज्वेलरी वर्कशॉप

Published On: Feb 18 2018 10:42PM | Last Updated: Feb 18 2018 9:21PMसांगली  : प्रतिनिधी 

दै. पुढारी कस्तुरी क्‍लबच्यावतीने कस्तुरी क्‍लब महिलांसाठी सोमवारपासून दोन दिवस  ज्वेलरी वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. त्रिकोणी बागेजवळील वृत्तपत्र विक्रेता भवन येथे हे वर्कशॉप होणार आहे.   

सदरच्या वर्कशॉपसाठी मॅजिक फिंगर्स, हॉबी अ‍ॅन्ड आर्ट स्टुडिओच्या  गझाला तांबोळी या प्रशिक्षण देणार आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  हे  वर्कशॉप   दु. 12.30  ते  3.00  या वेळेत होणार आहे.  संपर्क ः गीतांजली     पाटील 8805007176 दै. पुढारी भवन, जिल्हा परिषदसमोर, सांगली.