होमपेज › Sangli › सदाभाऊ खोतांवरील हल्‍ल्याचे इस्‍लामपुरात पडसाद (Video)

सदाभाऊ खोतांवरील हल्‍ल्याचे इस्‍लामपुरात पडसाद (Video)

Published On: Feb 24 2018 3:13PM | Last Updated: Feb 24 2018 4:32PMइस्लामपूर : प्रतिनिधी

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद इस्लामपुरात उमटले. रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यालय फोडले. खासदार शेट्टी यांच्या प्रतिकात्‍मक पुतळ्याचे व झेंड्यांचे दहन करण्यात आले आहे. या हल्‍ल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयात बांगड्या फेकण्यात आल्या.