Thu, Apr 18, 2019 16:19होमपेज › Sangli › दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लब सांगलीतर्फे आज बहारदार मराठी गीतांचा कार्यकम

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लब सांगलीतर्फे आज बहारदार मराठी गीतांचा कार्यकम

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

दै. ‘पुढारी’ मधील कस्तुरी क्‍लब सभासंदासाठी अंतरंग प्रस्तुत मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सांगली येथील जैन कच्छी भवन येथे आज दि. 27 रोजी दुपारी 3.30 वाजता होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून कस्तुरी क्‍लब सभासद नोंदणी कार्यक्रमस्थळी सुरू राहणार आहे. या कार्यक्रमासाठी व्हिएलसीसी हे प्रोयाजक तर चुनरी क्रिएशन (ऑथेंटींक ट्रॅडीशनल कलेक्शन) हे गिफ्ट प्रायोजक म्हणून लाभले आहेत.

कस्तुरी क्‍लब सभासद नोंदणी फी  500 रुपये असून सभासद झाल्यानंतर लगेचच नॉनस्टीक कढई विथ लिड हे हमखास गिफ्ट मिळणार आहे. तसेच विविध दुकानांमधून डिस्काऊंट आणि लकी ड्रॉ गिफ्टस मिळणार आहेत. 

अधिक माहितीसाठी संपर्क -  पुढारी भवन, जिल्हा परिषदेसमोर, सांगली-मिरज रोड, सांगली, मो. 8308706122, 8805007176.