Thu, Feb 21, 2019 11:11होमपेज › Sangli › रेकॉर्डवरील गुंड रमेश कोळीचा खून 

रेकॉर्डवरील गुंड रमेश कोळीचा खून 

Published On: Jan 02 2018 9:18AM | Last Updated: Jan 02 2018 9:18AM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी 

सांगलीतील पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंड रमेश कोळी याचा खून झाला आहे. दारू पीत असताना वाद झाल्याने चार जणांनी डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना हॉटेल वुडलंड शेजारी घडली. 

आरोपी रवी खत्री याच्यासह अन्य तीन हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्यावर कारवाई केली.