Thu, Jul 18, 2019 02:57होमपेज › Sangli › सांगली : तासगाव गारांचा तुफान पाऊस(व्हिडिओ)

सांगली : तासगाव गारांचा तुफान पाऊस(व्हिडिओ) 

Published On: May 16 2018 2:56PM | Last Updated: May 16 2018 2:56PMतासगाव : शहर प्रतिनिधी

तासगाव शहरासह परिसरात बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास गारांचा तुफान पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. 

दरम्यान, वादळामुळे वाहतुक व्यवस्थाही काही काळ खोळंबली होती.