Thu, May 23, 2019 20:34
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › ‘पुढारी’कार पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव यांना सांगलीत मान्यवरांची आदरांजली

‘पुढारी’कार पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव यांना सांगलीत मान्यवरांची आदरांजली

Published On: May 20 2018 8:26PM | Last Updated: May 20 2018 8:26PMसांगली : प्रतिनिधी

‘पुढारी’कार पद्मश्री (कै.) डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगली विभागीय कार्यालयात मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आमदार सुधीर गाडगीळ, प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, महापौर हारुण शिकलगार, माजी उपमहापौर विजय घाडगे, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

राजकीय : माजी आमदार नितीन शिंदे, दिनकर पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, मनपा विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, नगरसेवक राजेश नाईक, धनपाल खोत, दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, प्रा. पद्माकर जगदाळे, माजी नगराध्यक्ष रामभाऊ घोडके, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सागर घोडके, मनसे प्रदेश उपाध्यक्षा अ‍ॅड. स्वाती शिंदे, भाजप माजी शहर जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार, शहराध्यक्ष शरद नलावडे, काँग्रेसचे युवानेते अतुल माने, नगरसेविका सौ. पद्मिनी जाधव, रणजित जाधव, अनिता निकम, माजी नगरसेवक अनिल पाटील-सावर्डेकर, जब्बार बारस्कर, प्रियानंद कांबळे, माजी नगरसेविका परविन बिडीवाले, शौकत बिडीवाले, शेतकरी संघटनेचे राज्ययुवा आघाडी अध्यक्ष संजय कोले, रावसाहेब दळवी, सुनील फराटे, अर्जुन कांबळे, रणजित सावंत आदी.  प्रशासकीय : वाहतूक पोलिस निरीक्षक अतुल निकम, विश्रामबागचे निरीक्षक प्रताप पोमण, गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील, आरटीओ निरीक्षक नवाब मुजावर.

वकील : बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद भोकरे, अ‍ॅड. अरविंद देशमुख, अ‍ॅड. सुरेश भोसले, अ‍ॅड. एच. के. पाटील, माजी जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. वसंतराव मोहिते, अ‍ॅड. शीतल मदवाने.

सामाजिक : चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष मनोहर सारडा, मराठा समाजचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण व सचिव ए. डी. पाटील,  मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक डॉ. संजय पाटील, संभाजी पोळ, सुनील गिड्डे, प्रशांत पवार, योगेश सूर्यवंशी, योगेश पाटील, शहाजी भोसले, प्रसाद पवार, कोळी समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ सूर्यवंशी, आर. जी. कोळी, नागेश कोळी, गुंंडा कोळी, महात्मा फुले समता परिषदेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष दत्तात्रय घाडगे, शहराध्यक्ष राजेंद्र माळी.  

अ‍ॅड एजन्सी/विक्रेते : 

सांगली ‘आस्मा’ संघटनेचे  सदस्य चतुरंग अ‍ॅडस्चे महेश कराडकर, प्रशांत कुलकर्णी, प्रतिसाद एजन्सीचे सुनील बेलकर, गणेश अ‍ॅडस्चे धनंजय गाडगीळ, नुपूर अ‍ॅडस्चे प्रमोद गोसावी, विजय पब्लिसिटीचे विजय पडियार, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, प्रशांत जगताप, सचिन चोपडे, मुन्ना मुल्ला, पोपट मंडले, बाळासाहेब पाटील.  डॉक्टर्स : डॉ. अविनाश पाटील, डॉ. उदयसिंह पाटील.  उद्योजक : ‘स्कायलार्क’चे भालचंद्र पाटील, पट्टणशेट्टी होंडाचे संचालक संजीव पट्टणशेट्टी, साधना एजन्सीचे संचालक प्रदीप दडगे, उद्योजक रविंद्र माणगावे, अविनाश पाटील, आदिनाथ मगदूम, श्रमण मगदूम, महेश पाटील. बँकिंग : सारस्वत बँक सांगली शाखेचे व्यवस्थापक मंगेश देव.