Fri, Jul 19, 2019 13:26



होमपेज › Sangli › मगरीने ओढलेल्या मुलाचा अर्धा मृतदेह सापडला

मगरीने ओढलेल्या मुलाचा अर्धा मृतदेह सापडला

Published On: Apr 22 2018 5:27PM | Last Updated: Apr 22 2018 5:27PM



सांगली : प्रतिनिधी

कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने ओढलेल्या मुलाचा (सागर डंक) मृतदेह तब्बल 40 तासांनी शोधण्यात यश आले आहे. वन विभाग आणि बोट क्लबच्या वतीने मुलाचा शोध सुरु होता. अखेर तुंग पात्रात सागरचा मृतदेह सापडला. 

पलूस तालुक्याच्या ब्रह्मनाळ गावातील कृष्णा नदीच्या पात्रात शुक्रवारी (20 एप्रिल) संध्याकाळी सहाच्या सुमारास काही मुलं पोहत असताना, अचानक एका मगरीने सागर डंकवर हल्ला करत त्याला पाण्यात ओढून नेले होते. 

Tags : sangli district krushna river, crocodile