Thu, Apr 25, 2019 17:35होमपेज › Sangli › दै. पुढारी कस्तुरी क्‍लबमधील विजेते जाहीर

दै. पुढारी कस्तुरी क्‍लबमधील विजेते जाहीर

Published On: Jul 10 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 7:44PMसांगली : प्रतिनिधी

दै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे आयोजित केलेल्या वार्षिक लकी ड्रॉ योजनेचे विजेते जाहीर झाले आहेत. त्यात वैशाली मगदूम  आणि शकुंतला पाटील या शिवशंभो प्रॉडक्टस्तर्फे आटाचक्कीसाठी तर कमल वावरे या दि सोलर शॉपकडून  सोलरसाठी भाग्यवान विजेत्याठरल्या आहेत. येथील राजपूत शैक्षणिक संकुलातील व्हॉईट हाऊसमध्ये ही सोडत काढण्यात आली. राजपूत शैक्षणिक संकुलाचे कुटुंबप्रमुख प्राचार्य एम. एस. राजपूत, दै. पुढारी सांगली आवृत्तीचे वृत्तसंपादक चिंतामणी सहस्त्रबुद्धे, जाहिरात व्यवस्थापक अविनाश दीक्षित, सहाय्यक शाखा व्यवस्थापक युवराज पानारी उपस्थित होते. सूत्रसंचालन रश्मी सावंत यांनी केले. कस्तुरी क्‍लबच्या संयोजिका तनीम अत्तार यांनी आभार मानले.

लकी ड्रॉ मधील विजेते : सन फ्लेम एनर्जी सेव्हर सिस्टिमतर्फे गॅस गिझर : भाग्यश्री मारुती माने, प्रतिभा हारुगडे, साधना बाबासाहेब कनप, भाग्यश्री महादेव परीट, बाळाबाई
आठवले.

दडगेबंधूतर्फे साडी : गंगा चंद्रशेखर यडवन्नवर, श्रेया अमित शहा, प्रियंका सूरज फराटे, गीतांजली उपाध्ये, वसुंधरा उपाध्ये, सारिका पाटील, मयुरी राहुल पाटील, मृणाल उपाध्ये, दीपाली श्रीशैल चौगुले, प्रतिमा महावीर ढोले.

इलिग्झरतर्फे स्पीकवेल क्‍लासेस : अनुराधा शिवाजी पाटील, स्वाती गजानन पाटील, स्वाती नंदकुमार शिंदे, सविता राजेंद्र मुंडे, उज्ज्वला पांडुरंग पाटील, शुभांगी हणमंत चव्हाण, तेजश्री दीपक पाटील, तेजश्री दत्तात्रय पाटील, रेखा प्रकाश घोंगडे.

लाईफ फोर्स फिटनेसतर्फे बॉडी व फेस मसाज : छाया रघुनाथ घाटगे, प्रतीक्षा प्रकाश पाटील, सरिता मिलिंद पाटील, दर्शना दादासो ढोले, सरोजनी सुतार, भक्ती अभिषेक फराटे, अनुष्का अतुल गावडे, शुभांगी खोळपे, मनीषा माने, वर्षा अरुण पाटील. 

नॅचरल ब्युटी सलूनतर्फे हेअरकट : सुजाता महावीर ढोले, मनीषा अरुण वाघाटे, सुजाता आण्णासाहेब मुंजाप्पा, छाया आण्णासो हळिंगळे, सुरेखा दत्तात्रय भोसले, वैशाली विजयकुमार ढोले, पूनम रवि पाटील, रुपाली जीवन पवार, स्वप्नाली उपाध्ये, अर्चना अशोक दहिवडे.

सागर एजन्सीतर्फे चटकदार पदार्थ : ज्योती महाबळेश्‍वर चौगुले, भाग्यश्री दिनकर घाटगे, गीतांजली तानाजी पवार, वैशाली दिलीप पवार, वर्षा विश्‍वास भोसले, रंजना श्रीकांत पवार, सुरेखा भरत इंगळे, पूजा अनिल फराटे, शुभांगी सुभाष पाटील, नीता मोहन पाटील. 

द ग्रेट सिझन्सतर्फे फॅमिली डिनर : मीरा पाठक.

भविष्यवेध वास्तू मार्गदर्शन : मंदाकिनी बजरंग वाकरेकर.