Mon, Mar 25, 2019 13:16होमपेज › Sangli › सांगली : कृष्‍णा नदीत मगरीचा मुक्‍त विहार (video)

सांगली : कृष्‍णा नदीत मगरीचा मुक्‍त विहार (video)

Published On: Sep 07 2018 3:55PM | Last Updated: Sep 07 2018 3:55PMसांगली : प्रतिनिधी

सांगलीत कृष्णा नदी पात्रात मगरीचा वावर नेहमीचाच झाला आहे. गेल्‍या काही दिवसाम मगरींच्‍या हल्‍ल्‍यात देखील वाढ झाली आहे. ही घटना वनविभागाने गांभीर्याने घेणे गरजेगचे  आहे. बंधारा ते कदमवाडी परिसरात आठ ते दहा फुटी २ मगरी असल्‍याचे आढळून आले आहे.  

सांगली : कृष्‍णा नदीत मगरीचा मुक्‍त विहार दररोज सकाळच्या वेळेत नदीपात्रात त्यांचा मुक्त विहार सुरू असतो.   वारंवार दिसणाऱ्या मगरीमुळे नदी काठावर दहशत निर्माण झाली आहे.  आज सकाळी साडे आठच्या सुमारास आयर्विन पुलाजवळ मगर मुक्‍त  विहार करताना काही लोकांच्‍या नजरेस आली आहे.  त्‍यामूळे नदीत पोहणाऱ्यांमध्ये भिती पसरली आहे.