Tue, Apr 23, 2019 06:08होमपेज › Sangli › सांगली  : प्रभाग १८ मध्‍ये राष्‍ट्रवादी, भाजपला धक्‍का 

सांगली  : प्रभाग १८ मध्‍ये राष्‍ट्रवादी, भाजपला धक्‍का 

Published On: Jul 12 2018 5:02PM | Last Updated: Jul 12 2018 5:02PMसांगली  : प्रतिनिधी

सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणुकीच्या अर्ज छाननीत सांगलीच्या प्रभाग  १८ मधून राष्ट्रवादीच्या (आघाडी) उमेदवार ज्योती आदाटे व भाजपचे सूरज चोपडे यांचे अर्ज छाननीत बाद झाले आहेत. 
दोन्ही पक्षांना एकेका गटात पक्षाचे अधिकृत   उमेदवार नाहीत. दोन्ही पक्षांना या अर्ज छाननीचा चांगलाच धक्का  बसला आहे.