Wed, Jun 26, 2019 23:31होमपेज › Sangli › अवघी सांगली न्‍हाली धुक्‍यात (see photos)

अवघी सांगली न्‍हाली धुक्‍यात (see photos)

Published On: Sep 12 2018 12:07PM | Last Updated: Sep 12 2018 11:43AMसांगली : प्रतिनिधी 

हिवाळा...म्‍हटले की आठवते गुलाबी थंडी आणि घनदाट धुके. पण नुकताच श्रावण महिना संपला व भाद्रपद महिन्‍याची चाहूल लागली आहे. त्‍यातच सांगली शहरात ऐन भाद्रपद महिन्‍यात सांगलीकरांना हिवाळा अनुभवयाला मिळत आहे. 

Image may contain: sky, tree, outdoor and nature

Image may contain: sky, plant, tree, outdoor and nature

Image may contain: sky, outdoor and nature

गेल्‍या चार दिवसापासून सांगलीचा कृष्‍णाकाठ, आर्यवीन पूल धूक्‍यात न्‍हाल्‍याचे चित्र पाहायला मिळत आहे. हे धुके पाहण्‍यासाठी सांगलीकर पहाटे आर्यवीन पूल परिसरात गर्दी करत आहेत. तेसच या धुक्‍याबद्‍दल सांगलीकरांच्‍या उत्‍सुकताही आहे. सांगलीसह आसपासच्‍या परिसरात धूके पाहायला मिळत आहे. हेच मनाला माोहनी घालणारे काही धुक्‍याचे फोटो... (मोबाईल क्‍लीक)

Image may contain: sky and outdoor

Image may contain: sky and outdoor

Image may contain: sky, tree, outdoor and nature

Image may contain: sky and outdoor

Image may contain: sky, tree, outdoor and nature