Thu, Sep 20, 2018 20:27



होमपेज › Sangli › दै. पुढारी कस्तुरी क्लबच्यावतीने सांगलीमध्ये उद्या ज्वेलरी वर्कशॉप

दै. पुढारी कस्तुरी क्लबच्यावतीने सांगलीमध्ये उद्या ज्वेलरी वर्कशॉप

Published On: Feb 18 2018 2:02AM | Last Updated: Feb 17 2018 11:46PM



सांगली : प्रतिनिधी 

दै. पुढारी कस्तुरी क्लबच्यावतीने कस्तुरी क्लब महिलांसाठी दि. 19  ते दि. 20 फेब्रुवारी या दोनदिवसीय ज्वेलरी वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. त्रिकोणी बागेजवळील वृत्तपत्र विक्रेता भवन येथे हे वर्कशॉप होणार आहे.   

सदरच्या वर्कशॉपसाठी मॅजिक फिंगर्स, हॉबी अ‍ॅन्ड आर्ट स्टुडिओच्या  गझाला तांबोळी या प्रशिक्षण देणार आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

संपर्क : गीतांजली पाटील 8805007176,

दै. पुढारी भवन, जिल्हा परिषदसमोर, सांगली.