Fri, Mar 22, 2019 06:19
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › सरकारची ३३ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेस मान्यता(व्हिडिओ) 

सरकारची ३३ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेस मान्यता(व्हिडिओ)

Published On: Jan 15 2018 9:10PM | Last Updated: Jan 15 2018 9:10PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

विटा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ३२ कोटी ६२ लाख रूपये खर्चाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेस राज्य शासनाची प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. ही माहिती माजी नगराध्यक्ष ऍड. वैभव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.