समडोळीत कस्तुरी क्‍लबतर्फे  फॅशन शो, स्पॉट गेमचे आयोजन

Last Updated: Oct 10 2019 1:41AM
Responsive image


सांगली : प्रतिनिधी

दै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे   दि. 12 ऑक्टोबर 2019 रोजी दुपारी 12 वाजता  बॉईज अ‍ॅण्ड गर्ल्स हायस्कूल समडोळी येथे महिलांसाठी फॅशन शो,  स्पॉट गेमचे आयोजन केले आहे. 

समडोळी येथे कस्तुरी सभासद महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा हा यामागील हेतू आहे. यासाठी रॉयल पीनसर्व्ह सांगली विभागप्रमुख सागर  उदगावे (कुरूंडवाड) यांचे सहकार्य लाभले आहे. यावेळी स्पॉट गेम, ‘एक हसीन सफर’ मधील अली जाफर यांच्या गीतांचा आनंद लुटता येणार आहे. सहभागासाठी कस्तुरी सभासद असणे आवश्यक आहे. स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी कस्तुरी सभासद व्हा आणि मिळवा रू. 1499/- ची एक सूर्याची सिंगल बर्नर गॅस शेगडी व सोबत सुवर्ण स्पर्शचे टॉप्स मोफ त !  कस्तुरी सभासद नोदणी फी रू. 550/- संपर्क : तनईम - 9325477714, पद्मश्री ढोले - 9970682193

फॅ शन शो स्पर्धेचे नियम 

प्रथम परिचय फेरी, व्दितीय रॅम्पवॉक, तृत्तीय प्रश्‍नोत्तर फेरी. टीप : परीक्षकांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. स्पर्धक कस्तुरी मेंबर असणे आवश्यक.