Sun, Sep 23, 2018 05:05होमपेज › Sangli › दै. पुढारी कस्तुरी क्‍लब आयोजित झुंबा वर्कशॉपला मिरजेत प्रतिसाद

दै. पुढारी कस्तुरी क्‍लब आयोजित झुंबा वर्कशॉपला मिरजेत प्रतिसाद

Published On: Jul 03 2018 1:54AM | Last Updated: Jul 02 2018 9:07PMसांगली : प्रतिनिधी 

दै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे  आयोजित केलेल्या झुंबा वर्कशॉपला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, या वर्कशॉपसाठी अजून पर्यंत ज्यांनी नाव नोंदणी केलेली नाही त्यांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीष्ठाता डॉ. पल्‍लवी सापळे प्रमुख उपस्थित होत्या. या वर्कशॉपमध्ये  प्राची इनामदार यांनी झुंबा या डान्स प्रकारचे फ ायदे व ते महिलांना गरजेचे  का आहे, याबद्दल मार्गदर्शन  महिलांना केले.

या वर्कशॉपमध्ये शेवटच्या दिवशी (दि. 7 जुलै) वन मिनिट गेम शो आयोजित केले आहेत आणि त्यातून सहभागी महिलांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. (वर्कशॉपला येताना पाण्याची बॉटल व नॅपकीन आणणे) वर्कशॉप ठिकाणी कस्तुरी क्‍लबची नोंदणी सुरू राहील. अधिक माहितीसाठी 7385816979 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.