Thu, May 23, 2019 04:49होमपेज › Sangli › भाजपकडून शेतकर्‍यांची फसवणूक : खा. शेट्टी

भाजपकडून शेतकर्‍यांची फसवणूक : खा. शेट्टी

Published On: May 21 2018 1:04AM | Last Updated: May 20 2018 10:27PMनेर्ले : वार्ताहर

शेतकर्‍यांचा 7/12 कोरा करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला भाग पाडू.  भाजप सरकार शेतकर्‍यांची फसवणूक करीत आहे, असे प्रतिपादन खासदार  राजू शेट्टी यांनी केले.घबकवाडी  (ता. वाळवा) येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजनसमारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. खा. शेट्टी यांच्याहस्ते 4 लाख 50 हजार रूपये अंतर्गत गल्ली बोळ काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक  सुखदेव भारती अध्यक्षस्थानी होते. संघटनेचे तालुकाध्यक्ष  भागवत जाधव, प्रदेश उपाध्यक्ष सयाजीराव मोरे, अ‍ॅड. शमशुद्दीन संदे आदी उपस्थित होते.