होमपेज › Pune › पिंपरी : अतिक्रमण काढताना महिलेची इमारतीवरून उडी 

अतिक्रमण काढताना महिलेची इमारतीवरून उडी 

Published On: Jan 23 2018 2:38PM | Last Updated: Jan 23 2018 2:38PMपिंपरी : प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण कारवाई सुरु असताना इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन खाली पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. महिलेने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला की अन्य काही घडले याचा तपास पोलिस करत आहेत. ही घटना आज (मंगळवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. मात्र या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बेबी पवार (वय २७) असे मृत्यू झलेल्या महिलेचे नाव आहे.घटनास्थळी सांगवी पोलिस दाखल झाले  आहेत.