Mon, Nov 19, 2018 16:49होमपेज › Pune › पत्‍नी मुलाला भेटू देत नसल्याने आत्‍महत्येचा प्रयत्‍न

पत्‍नी मुलाला भेटू देत नसल्याने आत्‍महत्येचा प्रयत्‍न

Published On: Mar 06 2018 5:02PM | Last Updated: Mar 06 2018 4:43PMपिंपरी : प्रतिनिधी 

न्यायालयाने दर शनिवारी मुलास भेटायचे आदेश दिले असतानादेखील पत्नी मुलाना भेटू देत नसल्याने तरुणाने पिंपरी न्यायालयाच्या आवारात रॉकेल अंगावर ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. ओटास्किम निगडी येथील तरुण आहे. वकील आणि नागरिकांनी तत्काळ त्याला अडविल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेनंतर पिंपरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.