Sat, Jul 20, 2019 11:01होमपेज › Pune › पुणे : तरुणाची वारकरून निर्घृण हत्या

पुणे : तरुणाची वारकरून निर्घृण हत्या

Published On: Jun 04 2018 9:52AM | Last Updated: Jun 04 2018 9:52AMपुणे : प्रतिनिधी

एका तरुणाची वारकरून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला आहे. राष्ट्रभूषण चौकातुन स्वारगेटकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. मयताची अद्याप ओळख पटलेली नाही. खडक पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

दरम्यान, त्याच्या हातावर शत्रू गणपत गवळी असे नाव गोंदले आहे. सकाळी ५ ते ६ दरम्यान ही घटना घडली असून, तो सुरक्षारक्षक असण्याची शक्यता आहे. पोलिसाकडून तपास सुरू करण्यात आला आहे. 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात 
 

Tags : pune, pune news, murder, unknown young boy murder, swarget