Tue, Nov 20, 2018 05:25होमपेज › Pune › पुणे : कंटेनर कलंडल्यामुळे खेड घाटात वाहतक ठप्प

पुणे : कंटेनर कलंडल्यामुळे खेड घाटात वाहतक ठप्प

Published On: Jul 17 2018 12:00PM | Last Updated: Jul 17 2018 12:00PMराजगुरूनगर: प्रतिनिधी

पुणे नाशीक महामार्गावर खेड घाटात मध्य वळणावर अवजड वाहतूक करणारा कंटेनर घसरल्याने सकाळपासून दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली. आठ वाजेपर्यंत दोन्ही बाजुला चार ते पाच किमी अंतर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. राजगुरूनगरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने शहरातील रस्ते ठप्प झाले होते.

वाहतूक कोंडीत अडकुन पडल्याने प्रवासी, नोकरदार, विद्यार्थी यांचे हाल झाले.