होमपेज › Pune › शिवाजीनगरमध्ये कार झाड कोसळले 

शिवाजीनगरमध्ये कार झाड कोसळले 

Published On: Jul 09 2018 3:50PM | Last Updated: Jul 09 2018 6:08PMपुणे : प्रतिनिधी

शिवाजीनगर भागातील वाकडेवाडीजवळ असणाऱ्या वोडाफोन स्टोरसमोर मोठे झाड कोसळले. यात कारचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झालेली नाही. मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाकडून हे झाड काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

झाड पडल्यामुळे काही वेळ वाहतूक विस्‍कळीत झाली होती.