Tue, Apr 23, 2019 18:11होमपेज › Pune › पुणे : लक्ष्मी रोडवर दरोडा साडे ३ लाख लंपास 

पुणे : लक्ष्मी रोडवर दरोडा साडे ३ लाख लंपास 

Published On: Jan 30 2018 10:56AM | Last Updated: Jan 30 2018 1:51PMपुणे : प्रतिनिधी

पुण्यातील घरफोड्यांचे सत्र काही केल्या थांबत नसून, मुख्य बाजार पेठेत असणाऱ्या लक्ष्मी रस्त्यावरील दुकान फोडून तबल साडे तीन लाख रुपयांची रोकड आणि ५ ते ६ तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळविल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी समोर आला आहे. विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. लक्ष्मी रस्त्यावर कटारिया यांचे आज्ञाद क्लॉथ सेंटर हे दुकान आहे. रात्री दुकान बंद केल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून साडे तीन लाख व सहा तोळे सोने चोरून नेले. 
 

इतर बातम्या वाचा 

'त्या' अपघातात कुणाकुणाच्या आठवणी काढू

U 19 विश्वचषक : पाकचा ६९ धावात खुर्दा; भारत अंतिम फेरीत दाखल 

किंग्ज इलेव्हन पंजाबचे नाव बदलणार?