Tue, Sep 25, 2018 11:30होमपेज › Pune › पुण्यातील कोंढव्यात तरुणाची आत्‍महत्‍या

पुण्यातील कोंढव्यात तरुणाची आत्‍महत्‍या

Published On: Jan 16 2018 12:53PM | Last Updated: Jan 16 2018 12:53PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

कोंढव्यातील एनआयबीएम  रोडवरील इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावरून उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केली. 

आशिष विलास कामटे (वय २१) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. कोंढवा येथील एनआयबीएम रोडवर ब्रह्मा मँजेस्टी ही सोसायटी आहे. या सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरून आशिष याने उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान कोंढवा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृत्यदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.