Wed, Sep 26, 2018 12:48होमपेज › Pune › पुण्यात मुलाकडून आईची हत्‍या

पुण्यात मुलाकडून आईची हत्‍या

Published On: Dec 08 2017 9:44AM | Last Updated: Dec 08 2017 9:44AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

पुण्यात मुलाकडून आईची आणि वडिलांची हत्‍या केल्‍याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा अशीच घटना समोर आली आहे. अलंकार पोलिस ठाण्याच्या हदृीत मुलाने आईची हत्‍या केली आहे. अरूणा सकपाळ असे हत्‍या झालेल्‍या महिलेचे नाव आहे. तर, आनंद सकपाळ असे संशयित आरोपी मुलाचे नाव आहे. पोलिसांनी त्‍याला ताब्‍यात घेतले आहे. 

आरोपी आनंद सपकाळ याने आईला लाथा-बुक्‍यांनी मारहाणा केल्‍याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे.