Wed, Sep 19, 2018 20:32होमपेज › Pune › पुणे : जिल्हा परिषदेच्या दारात शिवसेनेकडून पोतराजाचा खेळ (video)

पुणे : जिल्हा परिषदेच्या दारात शिवसेनेकडून पोतराजाचा खेळ (video)

Published On: Apr 16 2018 1:13PM | Last Updated: Apr 16 2018 1:02PMपुणे : प्रतिनिधी

जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात न घेता खासदार सुप्रिया सुळे यांच्या शिफारशी नुसार कामे केली जात आहेत. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने जिल्हा परिषद इमारतीसमोर घंटानाद आणि दाढी करो आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शेकडो शिवसैनकांच्या उपस्थित पोतराजांचा खेळ सुरू करून आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

आंदोलनाला शिवसेना गटनेते आशा बुचके, कुलदीप कोंडे, रमेश कोंडे, शलाका कोंडे उपस्थित आहेत.