Wed, Jun 26, 2019 11:22होमपेज › Pune › शरद पवार यांच्या पायाला दुखापत; १५ मे पर्यंत सक्तीची विश्रांती

शरद पवार यांच्या पायाला दुखापत

Published On: Apr 30 2018 1:34AM | Last Updated: Apr 30 2018 1:34AMपुणे : प्रतिनिधी

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पायाला इजा झाली असून १५ मेपर्यंत त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांतील त्यांचे कार्यक्रम पुढे ढकलण्यात येणार आहेत. 

पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीनंतर पवार मुंबईला रवाना झाले.