Fri, Feb 22, 2019 17:42होमपेज › Pune › निमगाव केतकीतून तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान

निमगाव केतकीतून तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान

Published On: Jul 16 2018 1:08PM | Last Updated: Jul 16 2018 1:10PMनिमगाव केतकी (पुणे) : वार्ताहर

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याने इंदापूर तालुक्यातील विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगांव केतकीतील रात्रीचा मुक्काम आटोपला. त्यानंतर या सोहळ्याने गोखळीच्या ओढ्यात विसावा घेतला.

यावेळी वारकरी न्याहारी उरकून इंदापूरकडे मार्गस्थ झाले आहेत.