Mon, Nov 19, 2018 02:06होमपेज › Pune › पुणे: राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या घरावर आयकर विभागाचा छापा

पुणे : 'राष्‍ट्रवादी' नगरसेवकाच्या घरावर 'आयकर'चा छापा

Published On: Dec 19 2017 11:08AM | Last Updated: Dec 19 2017 12:44PM

बुकमार्क करा

पुणेः प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या घरावर आज (मंगळवार) सकाळी आयकर विभागाने छापा टाकला.

बाबुराव चांदेरे पुणे महापालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष आहेत. सध्या चांदेरे यांची कसून चौकशी सुरू असून अद्याप तरी काही विशेष माहिती हाती आलेली नाही. सकाळी 10 वाजल्यापासून ही कारवाई सुरू आहे.