Tue, Nov 13, 2018 08:31होमपेज › Pune › पुरंदर विद्यापीठाचा सूत्रधार मोकाटच

पुरंदर विद्यापीठाचा सूत्रधार मोकाटच

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

गणेश खळदकर

पुणे : पुणे जिल्ह्यातील सासवड या ठिकाणी बोगस पदव्यांचा छापखानाच काढून विद्येच्या माहेरघरातच बोगस पदव्यांची लयलूट करणार्‍या पुरंदर विद्यापीठाचा ‘दैनिक पुढारी’ने पर्दाफाश करून तब्बल पंधरा दिवसांचा कालावधी लोटल्यानंतरही अद्याप या विद्यापीठाचे तथाकथित प्राचार्य दादा जगताप यांची साधी चौकशी देखील करण्यात आली नसून उच्च 
शिक्षण विभाग तसेच पोलिस प्रशासन यांच्यातील समन्वयाअभावी पुरंदर विद्यापीठाचा हा सूत्रधार अद्याप मोकाटच असल्याचे स्पष्ट झाले आहे.