Thu, Jul 18, 2019 10:52होमपेज › Pune › भाजप नगरसेवक हरिदास चरवडांचे जात प्रमाणपत्र रद्द होणार 

भाजप नगरसेवक हरिदास चरवडांचे जात प्रमाणपत्र रद्द होणार 

Published On: Feb 28 2018 3:14PM | Last Updated: Feb 28 2018 3:14PMपुणे : प्रतिनिधी

पुणे माहानगर पालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक हरिदास चरवड यांचे नगरसेवक पद  धोक्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचे जात वैद्यता प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश दिला आहे. जात वैद्यता प्रमाणपत्र पडताळणी समितीने तीन महिन्यात याबाबत प्रमाणपत्राबबात निर्णय देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.