Sun, Nov 18, 2018 03:07होमपेज › Pune › ' टी' शर्टमुळे खुनाचा छडा

' टी' शर्टमुळे खुनाचा छडा

Published On: Jun 22 2018 5:24PM | Last Updated: Jun 22 2018 5:24PMपुणे : प्रतिनिधी 

कोंढाव्यात मुंडके नसलेल्या मृत्यदेहाची ओळख, पोलिसांनी केवळ टी-शर्टमुळे या खुनाचा छडा लावला आहे. प्रेम सबंधातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. 

उमेश भीमराव  इंगळे (वय 20, रा. अण्णा भाउ साठे नगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर निजाम हामशी असे आरोपीचे नाव आहे.
हामशी यांचे उमेशच्या नात्यातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यास उमेश हा  अडथला ठरत होते. त्यामुळे ईद दिवशी आरोपीला गोड बोलून नेले आणि त्याचा खून केला.