Thu, Sep 20, 2018 09:14होमपेज › Pune › पुणे स्टेशन आरटीओजवळ बसला आग 

पुणे स्टेशन आरटीओजवळ बसला आग 

Published On: Dec 06 2017 6:45PM | Last Updated: Dec 06 2017 6:45PM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

पुणे स्टेशनरून संभाजीनगरला जाणाऱ्या बसला अचानक आग लागली. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.

MH 12 HB 0135 या क्रमांकाच्या बस मधून धूर येउ लागल्‍याने चालक वाहकाने गाडी बंद केली. यावेळी प्रवाशांना तात्‍काळ गाडीतून बाहेर काढले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला या घटनेची माहिती मिळताच अग्‍निशमन दल व बंड गार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली.