Sat, Aug 24, 2019 22:13होमपेज › Pune › राज्यात ‘बर्ड फ्लू’चा अ‍ॅलर्ट

राज्यात ‘बर्ड फ्लू’चा अ‍ॅलर्ट

Published On: Jan 09 2018 2:18AM | Last Updated: Jan 09 2018 2:18AM

बुकमार्क करा

पुणे :वाताहर

2006 मध्ये महाराष्ट्रात थैमान घालणार्‍या ‘बर्ड-फ्लू’ आजाराची लागण शेजारच्या कर्नाटकातील काही जिल्ह्यांत झाली आहे. या ठिकाणी तेथील प्रशासनाने ‘हायअ‍ॅलर्ट’ जारी केला आहे. त्या धर्तीवर आरोग्य संचालकांनी महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेला सतर्कता बाळगण्याच्या सूचना सोमवारी (दि. 8) दिल्या. महाराष्ट्रात याचा एकही रुग्ण आढळला नसला तरी सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.