Thu, Nov 15, 2018 07:26



होमपेज › Pune › शहराचा पाणी पुरवठा गुरूवारी बंद

शहराचा पाणी पुरवठा गुरूवारी बंद

Published On: Feb 06 2018 1:48AM | Last Updated: Feb 06 2018 1:05AM



पुणे : प्रतिनिधी

शहराला पाणी पुरवठा करणार्‍या जलकेंद्राच्या दुरुस्तीची कामे गुरूवारी करण्यात येणार आहे. त्यामुळे या केंद्रांमधून संपुर्ण शहराला होणारा पाणी पुरवठा येत्या गुरूवारी (दि.8) बंद राहणार आहे. शुक्रवारी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. पाणी पुरवठा बंद राहणारा भाग - पर्वती जलकेंद्र : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती

गाव, सहकारनगर, सातारा रोड परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परिसर, कर्वे रोड ते एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपुर्ण कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्‍वर नगर, साईबाबा नगर तसेच पर्वती व पदमावती टँकर भरणा केंद्र. वडगाव जलकेंद्र परिसर; हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक इत्यादी परिसर. 

चतुश्रुंगी, वारजे जलकेंद्र - पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतुशृंगी, परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंदानगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलजे परिसर, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्लयुलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुध्दीकरण केंद्राचा परिसर, औंध बावधन, सुस,

सुतारवाडी, भुगाव रोड इत्यादी परिसर.  लष्कर जलकेंद्र : लष्कर, भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकॉर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगररस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग रस्ता बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापुर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी इत्यादी. नविन होळकर पपिंग स्टेशन : विद्यानगर, टिंगरे नगर, कळस, धानोरी, लोहगाव, विमाननगर रोड परिसर याप्रमाणे होय.