Tue, Jan 22, 2019 22:47होमपेज › Pune › पिंपरीत ट्रॅव्‍हल-दुचाकी अपघातात दोघे ठार

पिंपरीत ट्रॅव्‍हल-दुचाकी अपघातात दोघे ठार

Published On: Jan 08 2018 10:08AM | Last Updated: Jan 08 2018 10:08AM

बुकमार्क करा
पिंपरी : पुढारी ऑनलाईन

माणगाव येथे टेम्‍पो ट्रॅव्‍हल्‍स आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघेजण ठार झाले. हा अपघात आज पहाटे घडला. मृत सांगली जिल्‍ह्यातील असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्‍त केला आहे. 

या अपघाताची माहिती मिळताच हिंजवडी पोलिस घटनास्‍थळी दाखल झाले. मृतदेह औंध रुग्‍णालयात हालवले आहेत. टेम्‍पो ट्रॅव्‍हल्‍स चाचक फरार झाला आहे.