Tue, Apr 23, 2019 00:11होमपेज › Pune › पुण्यात पे पार्किंग , तासाला तीस रुपये

पुण्यात पे पार्किंग , तासाला तीस रुपये

Published On: Dec 24 2017 11:34AM | Last Updated: Dec 24 2017 11:34AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

शहरातील लक्ष्मी व बाजीराव रस्त्यावर पे ॲण्ड पार्क योजना सुरु होणार आहे.  यामध्ये प्रत्येक तासाला तीस रुपये शुल्‍क आकारण्यात येणार आहे. 

या अंमलबजावणीसाठी महापौर मुक्‍ता टिळक यांच्या समोर खासगी कंपनीकडून आढावा सादर केला आहे. या पार्किंग प्रकरणामुळे पुण्यातील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्‍यक्‍त करण्यात येत आहे.