Thu, Nov 15, 2018 20:30



होमपेज › Pune › माऊलींचे वाल्मीक नगरीतून सातारा जिल्ह्याकडे प्रस्थान

माऊलींचे वाल्मीक नगरीतून सातारा जिल्ह्याकडे प्रस्थान

Published On: Jul 13 2018 10:20AM | Last Updated: Jul 13 2018 10:06AM



वाल्हे  :वार्ताहर 

महर्षी वाल्मिकींच्या तपोभूमीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वाल्हे येथे वाल्हे गावचे सरपंच अमोल खेले यांनी पहाटेची आरती करून साडे सहा वाजता नीरा गावाकडे प्रस्थान झाला.
वाल्हे येथे महर्षी वाल्मिकींच्या तपोभूमीत मोठ्या प्रमाणावर मालसूची ग्रामस्थांकडून सेवा होऊन पालखी सोहळा थोपटेवाडी येथे सकाळाच्या न्याहरीस विसावला.

या ठिकाणी वीर जेऊर मांडकी येथील भाविकांनी दर्शनास गर्दी केली. पालखी व्यवस्थापनात आज पोलिस यंत्रणा अतिशय दक्ष राहून वाहतूकीचे नियंत्रण करीत असल्याचे चित्र पाहवयास मिळाले.