Wed, Aug 21, 2019 03:07होमपेज › Pune › पुणे : उंडवडी सुपे येथून जगत्‌गुरु संत तुकाराम महाराजांचे प्रस्थान

पुणे : उंडवडी सुपे येथून जगत्‌गुरु संत तुकाराम महाराजांचे प्रस्थान

Published On: Jul 13 2018 9:07AM | Last Updated: Jul 13 2018 9:07AMउंडवडी : वार्ताहर 

उंडवडी सुपे येथील रात्रीचा मुक्काम आटपून पालखी सकाळी सहा वाजता पूजा आटपून पालखी उंडवडी सुपे मार्गे  बारमतीला मुक्कामास निघाली आहे.

दरम्यान उंडवडी कडेपठार येथे थोडा विसावा घेऊन पालखी ब-हाणपूर येथील दुपारचा विसावा भोजन करुन बारामतीला पोहचणार आहे.