होमपेज › Pune › पुणे : इंदापुरात तुकोबांच्या पालखीचं पहिलं रिंगण

पुणे : इंदापुरात तुकोबांच्या पालखीचं पहिलं रिंगण

Published On: Jul 15 2018 8:32AM | Last Updated: Jul 15 2018 8:31AMवालचंदनगरः  वार्ताहर

पुणे जिल्ह्यातील बेलवडी (ता.इंदापूर) येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पाहिले गोल रिंगण सुरू आहे. लाखो वैष्णवांच्या साक्षीने आनंदी सोहळा सुरू झाला असून टाळकरी, विनेकरी, पाखवाजी, झेंझेकरी यांचे रिंगण उत्साहात सुरू आहे.

इंदापूर तालुक्यातील सणसर येथील मुक्काम संपवून पालखी निमगाव केतकीकडे प्रयाण करत आहे. त्या प्रवासात हे बेलवडी येथील रिंगण आहे.