Sun, Apr 21, 2019 02:23होमपेज › Pune › पुणे : एक वर्षाच्या मुलीचे अपहरण करून खून 

पुणे : एक वर्षाच्या मुलीचे अपहरण करून खून 

Published On: Jun 15 2018 11:17AM | Last Updated: Jun 15 2018 11:17AMलोणी काळभोर (जि. पुणे) : प्रतिनिधी 

हवेली तालुक्यातील  लोणी स्टेशन परिसरातून एक वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिचा खून करण्यात आल्‍याची घटना समोर आली आहे. आपल्‍या नातेवाईकांसोतब एका कपड्यांच्या दुकानासमोर ती झोपली असताना गुरुवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास तिचे अपहरण करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी सहा वाजता तिचा मृतदेह मिळून आला. 

या मृलीवर अत्‍याच्यार करून तिची हत्‍या करण्यात आल्‍याचा संशय व्यक्‍त केला जात आहे. मात्र, अद्याप तिच्या हत्‍येचे कारण अस्‍पष्‍ट आहे. लोणी काळभोर पोलिस या घटनेचा अधिक तपास  करत आहेत.