Tue, Sep 25, 2018 10:56होमपेज › Pune › खराडी येथे तरुणाचा खून, दोघे ताब्यात

खराडी येथे तरुणाचा खून, दोघे ताब्यात

Published On: Feb 17 2018 11:08AM | Last Updated: Feb 17 2018 10:53AMपुणे : प्रतिनिधी 

खराडी येथील थिटे वस्ती परिसरात पूर्ववैमनस्‍याच्या रागातून युवकाचा खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसानी दोघांना ताब्यात घेतले आहे. तर एक जण पसार झाला आहे.

पवन बाबूराव कांबळे असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर अमर घाडगे व सुमित जाधव या दोघांना पोलिसानी ताब्यात घेतले आहे. तर किशोर शिंदे याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.