Tue, Apr 23, 2019 09:51होमपेज › Pune › पुण्यावरून येणारी वाहने लोणावळ्याजवळ थांबविणार

पुण्यावरून येणारी वाहने लोणावळ्याजवळ थांबविणार

Published On: Dec 24 2017 10:44AM | Last Updated: Dec 24 2017 10:44AM

बुकमार्क करा

पुणे ‬: प्रतिनिधी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या खंडाळा घाटातील कोंडी हटवण्यासाठी पुण्यावरून येणारी वाहने लोणावळ्याजवळ थांबविण्याचा निर्णय महामार्ग पोलिसांनी घेतला आहे.

टप्याटप्याने एक-एक तासाला अशी वाहन रोखण्यात येणार आहेत. लोणावळा येथे अडवली जाणारी वाहनांपैकी छोटी वाहने लोणावळा शहरात सोडली जातील. अर्ध्या तासाने यावर अंमलबाजवणी होणार आहे.