Fri, Feb 22, 2019 10:21होमपेज › Pune › पुण्याचा अभिजित कटके 'महाराष्‍ट्र केसरी'; पाहा थरार

पुण्याचा अभिजित कटके 'महाराष्‍ट्र केसरी'; पाहा थरार

Published On: Dec 24 2017 6:55PM | Last Updated: Dec 24 2017 7:47PM

बुकमार्क करा

पुणे : पुढारी ऑनलाईन

पुण्यातील भूगाव येथे झालेल्या महाराष्‍ट्र केसरी स्‍पर्धेच्या अंतिम लढतीत पुण्याच्या अभिजित कटकेने मैदान मारले. चुरशीच्या लढतीत त्याने सातारच्या किरण भगतचा पराभव केला. अभिजितने १० गुण मिळवत बाजी मारली. 

अभिजित कटकेच्या या विजयामुळे ४ वर्षांनंतर महाराष्‍ट्राला नवा विजेता मिळाला आहे. तो ४२ वा महाराष्‍ट्र केसरी ठरला आहे. 

संबंधित : अभिजित, किरण यांच्यात ‘गदा’युद्ध

अंतिम लढतीसाठी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गिरीश बापट, विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील आदी उपस्‍थित होते.